Friday, May 30, 2014

New article at Allexampapers.com: संय���क्त राष्ट्रे सं��टना - प्रश्न आणि ��त्तर

New article at Allexampapers.com (http://www.allexampapers.com/)
Article title: संयुक्त राष्ट्रे संघटना - प्रश्न आणि उत्तर
Category: Indian State Services Examination > Maharashtra Public Service Commission (MPSC) > Competitive Examination > MPSC Notes > Organisations > World Organisations Questions and Answers
This article was published.

View article:
http://www.allexampapers.com/index.php?option=com_content&view=article&id=845:2014-05-30-16-52-59&catid=202&Itemid=471
Your article id for futher reference is 845


...........Introtext overview:...........

संयुक्त राष्ट्रे संघटना- महत्त्वाची तथ्ये


1. संयुक्त राष्ट्र संघटना (UNO) कधी स्थापन झाली ?
24 ऑक्टोबर 1945

2. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
फर्स्ट अव्हेन्यू, युएन प्लाझा, न्यूयॉर्क सिटी, न्युयॉर्क, अमेरिका

3. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सध्या एकूण किती सदस्य आहेत ?
193 + 2 निरीक्षक राष्ट्रे

4. संयुक्त राष्ट्र संघटनेचा ध्वज कोणता आहे ?
हलक्या निळ्या पृष्ठभागावर पांढऱ्या रंगाचे UN emblem आहे. ह्या emblem मध्ये उत्तर ध्रुवावरून दिसणारा जगाचा नकाशा आणि शांततेचे प्रतिक असलेल्या दोन ऑलिव्ह वृक्षाच्या फांद्या आहेत .

5. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे स्थायी सदस्य किती आणि कोणते ?
5. युएसए, चिन , फ्रान्स, रशिया आणि युके

6. संयुक्त राष्ट्र संघटनेची निर्मिती झाली तेव्हा किती राष्ट्रांनी करारावर (UN Charter) सह्या केल्या होत्या ?
50

7. संयुक्त राष्ट्र दिन (UN day) कधी साजरा केला जातो ?
24 ऑक्टोबर

8. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे अस्थायी सदस्य किती असतात ?
10

9. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे अस्थायी सदस्य राष्ट्रांचा कार्यकाळ किती असतो ?
दोन वर्षे. दर वर्षी 5 राष्ट्रे बदलली जातात.

10.  संयुक्त राष्ट्र संघटनेचे एक महत्त्वपूर्ण अतिरिक्त अंग असलेले 'युएन वुमेन 'ही संस्था कोणत्या दिवसापासून अस्तित्वात आली ?
1 जानेवारी 2011

11. युएन वुमेन चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
न्यूयॉर्क, अमेरिका

12. संयुक्त राष्ट्र संघटनेची मुख्य अंग किती व कोणती ?
सहा- I)आमसभा. II)सुरक्षा परिषद , III)आर्थिक आणि सामाजिक परिषद , IV)आंतरराष्ट्रीय न्यायालय, V)ट्रस्टीशिप कौन्सिल, VI)सचिवालय

13. आंतरराष्ट्रीय न्यायालय वगळता इतर संयुक्त राष्ट्र संघटनेची मुख्य अंगांची मुख्यालये कोणत्या शहरात आहेत ?
न्युयॉर्क, अमेरिका

14. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ?
हेग, नेदरलँड्स

15. संयुक्त राष्ट्र संघटनेचे कामकाज किती भाषांत चालते ?
सहा

16.संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कामकाजाच्या अधिकृत भाषा कोणत्या ?
इंग्रजी, फ्रेंच, रशियन, चीनी, स्पॅनिश आणि अरेबिक

17. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासचिवांचा कार्यकाळ किती असतो ?
पाच वर्ष

18. संयुक्त राष्ट्र संघटनेचे महासचिव त्यांच्या कार्यकाळानंतर पुन्हा त्या पदावर पुनर्निवडीस पात्र असतात - हे विधान योग्य कि अयोग्य ?
योग्य

19. संयुक्त राष्ट्र संघटनेचे पहिले महासचिव (Secretary General) कोण होते ?
ट्रिग्व ली

20. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासचिव पदी विराजमान होणारी पहिली आशियाई व्यक्ती कोण होती ?
यु थांट (म्यानमार)

21. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासचिव पदावर विराजमान असताना अपघातात मृत्यू पावलेले महासचिव कोण ?
डैग हैमरस्क्जोंल्ड (स्वीडन)- विमान अपघातात मृत्यू झाला.

22. संयुक्त राष्ट्र संघटनेचे आठवे आणि विद्यमान महासचिव कोण आहेत ?
बान की मून

23. बान की मून यांचा देश कोणता ?
दक्षिण कोरिया

24. बान की मून यांच्या महासचिव पदावरील फेरनिवडीच्या वेळी कोणत्या भारतीय राजनैतिक मुत्सद्द्याने त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती ?
शशी थरूर

25.  संयुक्त राष्ट्र संघटनेचे एक महत्त्वपूर्ण अतिरिक्त अंग असलेले 'आंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा संघटन' (IAEA) चे मुख्यालय कोठे आहे ?
व्हीएना

26. आंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा संघटन चे अध्यक्ष कोण आहेत ?
युकीया अमानो

27. संयुक्त राष्ट्र संघटनेचे एक महत्त्वपूर्ण अतिरिक्त अंग असलेले 'संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम' (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे ?
नैरोबी  (केनिया)

No comments:

Post a Comment