Article title: महाराष्ट्रातील नदी प्रणाली
Category: Indian State Services Examination > Maharashtra Public Service Commission (MPSC) > Competitive Examination > MPSC Notes > Science
This article was published.
View article:
http://www.allexampapers.com/index.php?option=com_content&view=article&id=896:2014-06-17-07-44-46&catid=176&Itemid=471
Your article id for futher reference is 896
...........Introtext overview:...........
महाराष्ट्रातील नदी प्रणाली
वनस्पती जीवन
- महाराष्ट्रातील जंगलांचे प्रकार – पाच
- महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी वनांखालील क्षेत्र – २१.१०%
- उपग्रह सर्वेक्षणानुसार प्रत्यक्ष दाट वने – ११ %
- भारताच्या वनक्षेत्रांपैकी महाराष्ट्रात असणारी वने – ८.७%
- महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगले – लातूर
- सर्वात कमी वनक्षेत्रांखालील असणारा विभाग – मराठवाडा (३०६%)
- सागाची उत्कृष्ट जंगले सापडतात – चंद्रपूर (बल्लारशा)
- महाराष्ट्र वनविकास मंडळाची स्थापना – १६ फेब्रुवारी १९७४ (नागपूर)
- महाराष्ट्रातील जंगलाबाबतचे महाविद्यालय – अकोला
- अमरावतीतील प्रसिध्द सागवनी लाकडाचा बाजार – परतवाडा
- स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट २००३ नुसार महाराष्ट्रात ६०,९३९ चौ.कि.मी. क्षेत्र वनांखाली होते. त्यापैकी दाट वने १७.२%, विरळ वने ४३.४%, ओपन फॉरेस्ट होते.
- महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान – चांदोली (३१७ चौ.कि.मी.)
- सर्वाधिक क्षेत्र वनांखाली असणारा जिल्हा – गडचिरोली (७७%)
- एकून जमिनीपैकी सर्वाधिक क्षेत्र विभाग – विदर्भ (३७%)
- वनांचे प्रमाण वाढविण्यासाठी पुळणीवर लागवड केली जाणारी वनस्पती – खडशेरणी
- देशावर पडीत व कमी प्रतीच्या जमिनीवर लागवड करतात – निलगिरी व सुबाभूळ
- कोकण विकास महामंडळ मर्यादित रबर प्रकल्प – कळंबिस्त (सिंधुदुर्ग)
- औषधे व सुगंधित तेल निर्मितीसाठी उपयुक्त – सोशा गवत (धुळे जळगांव), मुशी गवत (ठाणे)
- संत तुकाराम वन ग्राम योजना शासनाने सुरु केली – २००६-०७
No comments:
Post a Comment