Tuesday, June 17, 2014

New article at Allexampapers.com: महा��ाष्ट्रातील प्रा���ी संपत्ती / अभयारण्ये / राष्ट्रीय ��द्याने

New article at Allexampapers.com (http://www.allexampapers.com/)
Article title: महाराष्ट्रातील प्राणी संपत्ती / अभयारण्ये / राष्ट्रीय उद्याने
Category: Indian State Services Examination > Maharashtra Public Service Commission (MPSC) > Competitive Examination > MPSC Notes > Geography / भूगोल
This article was published.

View article:
http://www.allexampapers.com/index.php?option=com_content&view=article&id=902:2014-06-18-06-44-17&catid=258&Itemid=471
Your article id for futher reference is 902


...........Introtext overview:...........

महाराष्ट्रातील प्राणी संपत्ती / अभयारण्ये / राष्ट्रीय उद्याने

  • महाराष्ट्राचा राज्य प्राणी – शेकरु (खार – भीमाशंकर)
  • महाराष्ट्राचे राज्य फुल – मोठा बोंडारा
  • महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान – चांदोली ३१७ चौ.कि.मी.
  • महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान – संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरिवली) ९० चौ.कि.मी.
  • महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य – माळढोक पक्षी अभयारण्य (अहमदनगर व सोलापूर) ८५०० चौ.कि.मी.
  • राज्यातील सर्वात लहान अभायारण्य – देउळ गांव- रेहेकुरी (अहमदनगर) ३ चौ.कि.मी.
  • राज्यातील १ ले पक्षी अभयारण्य – कर्नाळा (रायगड)
  • महाराष्ट्रातुन नाहिसे झालेले प्राणी – चित्ता, चींकारे व काळविट
  • महाराष्ट्रातील मगर प्रजनन केंद्र – ताडोबा
  • राज्यातील १ ले व देशातील ३ रे सागरी राष्ट्रीय उद्यान – मालवण (सिंधुदुर्ग)
  • भारतातील सर्वात मोठे स्थलांतरीत व स्थानिक पाणपक्ष्यांसाठी राखीव अभयारण्य – केवलादेव पाणपक्षी अभयारण्य
  • भारतातील १ ले व एकमेव मोर अभयारण्य – नायगांव (बीड)
  • राज्यातील सर्वात जुने अभयारण्य – राधानगरी (१९१८)

राष्ट्रीय उद्यान जिल्हा आढळणारे प्राणी

 

  • ताडोबा चंद्रपूर सांबर, गवा, हरिण, वाघ, निलगाय, चितळ
  • नवेगाव गोंदिया निलगाय, बिबट्या, भेकर, अस्वल
  • संजय गांधी बोरिवली बिबळे, वाघ, सांबर, भेकर, कोल्हे
  • पेंच (पं. जवाहरलाल नेहरु) नागपूर पट्टेदार वाघ, बिबटे, सांबर, चितळ
  • गुगामल/ढाकणे कोळखाज/मेळघाट अमरावती वाघ, जंगली रेडे, भेकर, सांबर, रानकोंबड्या
  • चांदोली सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी वाघ, बिबटे, गवे, अस्वल, सांबर
  • किनवट अभयारण्य यवतमाळ व नांदेड वाघ, बिबट्या, अस्वल, मोर
  • बोर वर्धा बिबट्या, सांबर
  • टिपेश्वर यवतमाळ व नांदेड मृगया
  • भीमाशंकर पुने व ठाणे शेकरु (खार)
  • राधानगरी दाजिपूर – कोल्हापूर गवे
  • नागझिरा गोंदिया वाघ, बिबट्या
  • देउळगांव – रेहेकुरी अहमदनगर काळवीट
  • माळढोक पक्षी अहमदनगर, सोलापूर माळढोक पक्षी
  • नांदुर – मध्यमेश्वर नाशिक पाणपक्षी
  • उजनी सोलापूर फ्लेमिंगो (रोहित) पक्षी
  • कर्नाळा रायगड पक्षी
  • तुंगारेश्वर ठाणे
  • अभयारण्य जिल्हा अभयारण्य जिल्हा
  • कोयना सातारा फणसाड रायगड
  • अंधारी चंद्रपुर कळसुबाई- हरिषचंद्र नगर अहमदनगर
  • गौताळा-औटरामघात जळगांव व औरंगाबाद अनेर धरण धुळे
  • यावल जळगाव तानसा ठाणे
  • नर्नाळा अकोला चपराळा गडचिरोलि
  • पेनगंगा यवतमाळ व नांदेड

जिल्हा वनोद्याने जिल्हा वनोद्याने

 

  • ठाणे अर्नाळा, वज्रेश्वरी सांगली दांडोबा डोंगर
  • औरंगाबाद हिमायतबाग, जायकवाडी, अजिंठा नाशिक गंगापुर, सप्तश्रृंगी
  • कोल्हापुर तबकबाग (पन्हाळा) आळते अमरावती चिखलदरा
  • जळगांव पाल, पद्मालय, पाटणादेवी बुलढाणा राणीबाग, लोणार, बुलढाणा
  • दिंधुदुर्ग आंबोली, नरेंद्र डोंगर सातारा महाबळेश्वर, प्रतापगढ
  • अमरावती चिखलदरा नागपुर रामटेक, सेमिनरी हिल
  • चंद्रपुर माणिकगड नंदुरबार तोरणमाळ

No comments:

Post a Comment