Article title: MPSC प्रश्नमंजुषा व सामान्य-ज्ञान june 2014
Category: Indian State Services Examination > Maharashtra Public Service Commission (MPSC) > Competitive Examination > Current Affairs
This article was published.
View article:
http://www.allexampapers.com/index.php?option=com_content&view=article&id=889:mpsc-june-2014&catid=162&Itemid=471
Your article id for futher reference is 889
...........Introtext overview:...........
MPSC प्रश्नमंजुषा व सामान्य-ज्ञान june 2014
1. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची नुकतीच कोठून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली?
a. महाराष्ट्र
b. मध्यप्रदेश
c. राजस्थान
d. गुजरात
2. भारतीय नौदलाची सर्वात मोठी युद्धनौका ______ चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते 14 जून 2014 रोजी लोकार्पण झाले.
a. आयएनएस विक्रांत
b. आयएनएस विक्रम
c. आयएनएस विक्रमादित्य
d. आयएनएस अरिहंत
3. नर्मदा धरणाची उंची __________ ने वाढवून 138.72 मीटर (455 फूट) करण्यास आणि त्यास दरवाजे लावण्यास अलीकडेच मंजुरी देण्यात आली आहे.
a. 10 मीटर
b. 17 मीटर
c. 27 मीटर
d. 41 मीटर
4. पर्यावरण नष्ट करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या धोका असलेल्या माळढोक पक्ष्यांची पूर्वी वर्षातून एकदाच होणारी गणना, वर्षातून कितीदा करण्याचा निर्णय नुकताच वनविभागाने घेतला आहे?
a. दोन
b. पाच
c. सात
d. नऊ
5. 'लालबहादू शास्त्री-लेसन्स इन लीडरशीप' या अलीकडेच विमोचन झालेल्या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?
a. अनिल शास्त्री व पवन चौधरी
b. विश्वंभर चौधरी व पवन अग्रवाल
c. आरती शर्मा व पवन चौधरी
d. विश्वनाथ चौधरी व पवन अग्रवाल
6. शेतमालभाव समिती, पीकविमा सुधारणा समिती व विभागनिहाय हवामान कृषी धोरण निश्चिती समिती ह्या तीन समित्यांचे अहवाल कोणत्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यासगटाने मुख्यमंत्र्यांना नुकतेच सादर केले आहेत?
a. नारायण राणे
b. हर्षवर्धन पाटील
c. जयंत पाटील
d. राधाकृष्ण विखे पाटील
7. 2013 ची 'हिंद केसरी' कुस्ती स्पर्धा कोणी जिंकली होती?
a. संतोष वेताळ
b. अमोल बराटे
c. नरसिंग यादव
d. देवेंद्र कुमार
8. 2014 ची 'हिंद केसरी' स्पर्धा जिंकणारा मल्ल कोण?
a. संतोष वेताळ
b. देवेंद्र कुमार
c. नरसिंग यादव
d अमोल बराटे
9. 'हिना सिद्धू' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
a. महिला क्रिकेट
b. हॉकी
c. लॉन टेनिस
d. नेमबाजी
10. गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार - 2014 अर्थात 'ग्रीन नोबेल - 2014' ने कोणत्या भारतीय पर्यावरण कार्यकर्त्यास गौरविण्यात आले?
a. कुलदीप अग्रवाल
b. रमेश अग्रवाल
c. समीर अग्रवाल
d. पवन अग्रवाल
No comments:
Post a Comment